Kavyanshu Foundation

I request to all human being please stop female foeticide. This website create only one purpose for "SAVE GIRL CHILD" not blame any one . Please read heartily

Stop Female Foeticide

All Human Being

Female foeticide is one such grave social problem arising out of the so-called “traditional thoughts” of our society. Illegal abortion of the female foetus is done due to family pressure from in-laws, husband or the woman’s parents, and the reasons for this are preference of son, girls being considered as a burden, poverty, curse etc. In case of any kind of abnormalities in fetus then only abortion is consider as legal in India but many people misused it to findout sex of the fetus and abort it if it is a girl. As a respective citizen of india I argue to all citizens of India to Stop female foeticide.

मुलगी झाली लक्ष्मी आली

Laxmi

कोणत्याही महिलेची खरी ओळख ती कुणाची आई आहे, यावरून पण असते हे सुखद सांस्कृतिक सत्य आपणास मुळीच नजरेआड करता येणार नाही. खरे तर आई हीच आपल्या सर्व संस्कृतीची जननी आहे हे जर आपणास मान्य होत असेल तर मुलीची महिला होणे आणि त्यातूनच महिलांचे जीवन सर्वस्व अधोरेखित होते आहे असे वाटते. उघड्यावर फुरगटून निजलेल्या लेकराला मायेने पांघरुण घालणारी आईच असते आणि तेच लेकरू मोठे झाल्यावर भलत्यासलत्या वाटेने जाऊ लागले असेल तर त्याचा कान पकडणारी पण आईच असते. म्हणून ‘स्त्री’त्वाला मातृत्वापासून कधीच वेगळे करता येत नाही. कारण तिच्याच व्यक्तिमत्त्वाभोवती नाते विश्‍वाची निर्मिती होत असते आणि तसेच भावबंध पण निर्माण होत असतात. मुली वाचवा. म्हणूनच मुली वाचवा.

Save Girl To save tomorrow

माणसा रे माणसा माणूस बन !

A Small girl child can be a good daughter, a sister, a wife, a mother and other good raltions in the future. If we kill them before taking birth or do not care after taking birth then how we will get a daughter, sister, wife or mother in future. म्हणूनच मुली वाचवा.

मुलगी शिकली प्रगती झाली

उज्ज्वल भविष्य

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे. एक आई आपल्या मुलाचा जसा अभ्यास घेईल तसा कोणत्याही शिकवणीवर्गात घेतला जाऊ शकत नाही. कारण सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगलं वागणं, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. पुस्तकी ज्ञानाबरोबर समाजात वावरण्याचे धडे मुलांना तिच्याकडून मिळतात. सगळ्याच दृष्टीने सशक्त पिढी ती तयार करते. शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळते, जे इतर अनेक स्वातंत्र्यांशी निगडित असते. म्हणूनच मुली वाचवा.

वंशाचा दिवा हवा आहे ना !

All Human Being

प्रत्येकाला वाटते कि माझा वंशाचा दिवा हवा. पण वंशाचा दिव्यासाठी आई असायला हवी, आणी आईच वंशाचा वारस देऊ शकते हेच सत्य आहे. आज आपण काय करत आहोत वारस देणाऱ्या मातेलाच या जगाचे तोंड बघू देत नाही आहोत. म्हणजेच मुलीचा गर्भ असेल तर आपण त्याचा गर्भपात करतो आणि आपणच आपला वारसाला नष्ट करीत आहोत. म्हणूनच मुली वाचवा.

Its not only Girl! But Ma LAXMI,Ma SARASWATI, Ma KALI ...

People always pray for a BOY Not for a
GIRL
Blessings of elders are for MALE
Not for FEMALE
But in need of wealth
People pray to Ma LAXMI
For success in education
People pray to Ma SARASWATI For removal of tension
People pray to Ma AMBAJI
And to escape from the devil
People pray to Ma KALI
Now tell me, why do people hesitate
to have a FEMALE
in the family,
While those whom they pray
to during trouble, are
FEMALES?
PLEASE SAVE THE GIRL CHILD!!

Copyright © 2022 Marathe Company